Details

Samar Saudamini


Samar Saudamini



von: B.D. Kher, Madhavi Ganpule

6,99 €

Verlag: Storyside In Audio
Format: MP3 (in ZIP-Archiv)
Veröffentl.: 15.11.2020
ISBN/EAN: 9789353985486
Sprache: Marathi

Dieses Hörbuch erhalten Sie ohne Kopierschutz.

Beschreibungen

झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावरील हृदयद्रावक कादंबरी ,भारतीय स्वातंत्र्याचा १८५७च्या लढ्यातील एक सुवर्णपान म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाईंने ब्रिटीश साम्राज्याच्या विरोधी दिलेला लढा. आपल्या दत्तक मुलाला पाठीशी बांधून शेवटच्या क्षणापर्यंत तिने ब्रिटीशांच्या कावेबाज दत्तकविधान कायद्याविरोधी लढा दिला. मेरी झाॅंसी नही दूॅंगी हे तिचे उद्गार भारतीयांच्या मातृभूमीवरच्या प्रेमाचे प्रतिक बनले तर तिचे रण रागिणी रूप स्त्रीशक्तीला प्रेरणा देणारी कहाणी बनली. तिच्या जीवनावरील ही हृदयद्रावक कादंबरी ​तुम्हाला नक्की आवडेल !

Diese Produkte könnten Sie auch interessieren:

Adbhut Ganitagya Srinivas Ramanujan
Adbhut Ganitagya Srinivas Ramanujan
von: Bhudev Sharma, Narendra Kumar Govil, Nihar Bhosale
ZIP ebook
6,99 €
Thomas Alva Edison
Thomas Alva Edison
von: Vinod Kumar Mishra, Aaditya Raj Sharma
ZIP ebook
6,99 €
Pratinayak
Pratinayak
von: Dinkar Joshi, Dharmesh Vyas
ZIP ebook
24,99 €